संस्कारक्षम पिठी निर्माण होणे व कलागुणांना वाव मिळणे स्नेहसमेलनाची गरज -राहूल भैय्या केंद्रे
गुरनाळ जिल्हा परिषद प्रा.शाळेत रंगले स्नेहसंमेलन
देवणी प्रतिनिधी - देवणी ता.गुरनाळ शाळेमध्ये पहिल्यांदाच स्नेहसंमेलनाची सुरूवात या स्नेहसंमेलनामध्ये मार्गदर्शन करताना लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.राहूल भैया केंद्रे यांनी म्हणाले की शिक्षण गुणवत्तेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे परंतु संस्कार मात्र दिवसेंदिवस कमी होत चालले असून उदिष्ट प्राप्तीसाठी नितीमुल्याची अवलंबन करने गरजे आहे .तसेच जिल्हा परिषदेचे च्याही शिक्षकांचे मुलेही इंग्रजीच्या शाळेत न घालता तेच मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घाला आपल्या आई वडीलाच्या काळात अतिशय चांगले शिक्षण मिळाले म्हणून आपल्याला चांगले शिक्षण घेता येऊ शकले
आजची परिस्थिती चांगले असून आपले शिक्षणाकडे लक्ष कमी आहे तूमच्या शाळेला शिक्षक मिर्झा सारखे लाभले गुरनाळकराचे भाग्य आहे या कलागुणाना वाव कुठे मीळतो तर स्नेहसमेलातून या गावचे विद्यार्थी आर्चि व परश्या सारखे ग्रामीण भागातून घडले आहेत तसेच तूम्ही पण घडाल अशी प्रतिपादन केले.
कलागुणांचे केले कौतुक
प्रक्षकानी .घेतला बजने दे धडक धडक, जलवा तेरा जलवा . तेरी खीयोका ओ काजल. या गाण्याचा घेतला आनंद
देवणी तालूक्यातील गुरनाळ जिल्हा परिषद शाळेत सोमवार झालेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना उपस्थितानी दाद देत भरभरून प्रतिसाद दिला.
विविध उपक्रमानी नावारूपास आलेल्या शाळेच्या वतिने विद्यार्थी व ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण होते .
स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कुसनूरे होते .उद्घाटक म्हणून मा राहूल भैय्या केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर प्रमुख पाहूने देवणी पं.समितीचे सभापती सौ.चिञकला बिरादार . गटशिक्षणधिकारी उज्वलकुमार कुलकर्णी , प्रा. अनिल इगोले राष्ट्रवादी काँग्रेस ता.अध्यक्ष . केंद्र प्रमुख वाडिकर सर .केंद्रीय गौडगाव मुख्यध्यापक मोमीन जे.के. देवणी खु मुख्यध्यापक कांबळे कांत. शिक्षक इरकर शिवाजी .मोठेराव चंद्रकांत साधन व्यक्ती भ्रदे सर शा.व्यवस्थापक समितीचे देवणी खु यादूल पठाण पञकार रणदिवे लक्ष्मण .बाबुराव पाटिल . अकुश बागवाले . आत्माराम गायकवाड दिलीप सूर्यवशी . दत्ताञ्य बिरादार . राम पाटिल . तानाजी पाटिल. राजे पठाण उमाकांत बर्गे . शेख समदानी. बालाजी बागवाले .सौ पंचफुला सूर्यवशी .सौ कमलाबाई बिरादार .सौ.रमाबाई बर्गे सोपान हाडके.मारोती रणदिवे .मारोती बिरादार. पांडुरंग बोरोळे आदि.
तसेच शाळेचे मुख्यध्यापक मिर्झा एम.डब्ल्यू .
सहशिक्षक नरवटे के एन . गुरनाळचे शिक्षक येनगे आर व्ही. फावडे सर . गरगटे सर. स्वामी डम अपटेडम.आदि.
या स्नेहसंमेलनात देशभक्तीपर मराठी हिंदी लावणी नृत्य सादर कोळी गित करून आपल्यातील उपजत कला गुण उधळून सर्व ग्रामस्थांचे व पालकांचे मने जिकले .सूञसंचलन आपटे मॕडम यांनी व्यक्त केले . तर अभार मोमीन जे.के.यानी मांडले. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यानी तरूण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .