!! मा जिजाऊ..महामानव डॉ.. यांना विसरून चालणार काय? !! संतांच्या पावन भूमीमत शूरवीर रणरागिनी राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या सु संस्कारातून राष्ट्र घडवणाऱ्या शिवबाला व ज्यांचे आदर्श व विचार डोळ्यासमोर ठेवून मी व माझ्या सारख्या प्रत्येक नवतरून युवकांचे प्रेरनास्थान आशे आदर्श व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांना नमन करुन व स्वतंत्र साठी रात्रदिवस एक करून जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आशा अनेक ..थोर महापुरुषांना, महामानवाला,तसेच सतत हिंदुस्तानच्या स्वरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या शूर वीर सैनिकांना रात्रदिवस शेतात काबाड कष्ट करून आपल्या अन्नाची पुरवठा करणारा बळीराज्याला प्रणाम करून व मी ज्यांच्या सु संस्कारांतून व वेळोवेळी बाळ कडू पाजवुन लहानाचं मोठा होताना वडीलधार्या मंडळीशी कसं वागावं हे सांगत सांगत मोठं केलं तसेच गोरगरीब दीन दुबळ्यांना अशा अनेक गरजूंना वेळोवेळी मदत करावी..आशी अनमोल शिकवण देणाऱ्या माझ्या आई-वडिलांना व मला आत्तापर्यंत ज्याच्यां ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो व शिकत शिकतच सावरलो अशा ईश्वर रुप गुरूंना साष्टांग दंडवत घालून.
!! मा जिजाऊ..महामानव डॉ.. यांना विसरून चालणार काय? !!
साहित्यरत्न,महानुभव लेखक कवी व साहित्यप्रेमींना यांना माझा नमस्कार.👏👏
सर्वप्रथम माझ्याकडे पडलेला प्रश्न असा आहे की मा.जिजाऊ चे सांधे नावही घेतले की आपल्यालाच नाहीतर संपूर्ण विश्र्वातील सर्रवच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्या समोर आणतात ज्या जिजाऊ मातेचे संस्कार हे काय कमी आहे काय ते शब्दांमध्ये मांडता येणार नाहीत एवढे मोठे विश्व त्यांचे डोळ्यांसमोर त्यांच्या नावातील एकच अक्षर ठेवून काम करतोय अशें माझे दैवत शिवबा ज्यांनी बारा बलुतेदार अठरा पगड जातीला सोबत घेऊन अनेक शत्रू राजा महाराजांना पाणी पाजत पाजत सर्वांना धडा शिकवत शिकवत राष्ट्राची जडणघडण केली व राष्ट्रांमधील कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये म्हणून गरज पडेल तेंव्हाच कठोरातील कठोर शिक्षाही दिली त्यामुळे त्याकाळी ते राष्ट्राची जडण-घडण करणे शक्य झालं नुसते गड-किल्ले काबीज करत राहिली नसून आपल्या प्रत्येक जाती-धर्मांचे सण.सणवार व प्रत्येक जातीच्या अनेक चालीरीती प्रमाणे त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या सणाप्रमाणे लग्नसमारंभात भेटवस्तू देऊन .धान्य देऊन.. मान. मानपान सन्मान देऊन .त्यांचे गौरव करून .सर्वच मावळ्यांना सोबत घेऊन..... अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शब्दांनी सांगता येणार नाहीत म्हणूनच दुसऱ्या जगातील लोकांनी पण कमी वयातच राष्ट्र घडवणाऱ्या शिवबाचा आदर्श घ्यावा हे काय मा जिजाऊ साहेबांचे.. ..शिक्षण व वेळोवेळी बाळकडू पाजत पाजत बाल सौंगडया सोबत खेळत खेळत.. खेळवत खेळवत.. बालवयातच घोड्यावर बसून घोडेस्वारी करायला..बालवयातच गड-किल्ले दाखवत दाखवत ते काबीज कशी करायचे ते व समाजामध्ये वावरताना जगताना सर्वसमावेशक समाजाला व गरीबी काय आहे काय असते ते दाखवत दाखवत.. ते शिकवत.. मदत.. दयामाया कुणाला दाखवावी व कुणावर करावी..करावी सांगत सांगतच मोठा होत होत होतानाच.. वाढत वाढत.. वाढवून संगोपन करून.. सुसंस्कार केलेले हे काय कमी आहेत की काय.? हे कुणाला तरी वाटते काय..असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये पडत आहेत म्हणूनच आत्ताच्या नवतरून युवकांना व त्यांच्या आई वडिलांना वडीलधाऱ्या सर्वांनाच हे थोडंसं विचारावे असं वाटले म्हणूनच थोडेसे बोलावे वाटले व सर्व सामान मानवापुढे पाडणारे सर्वसामान्यांना जगत असताना दिसणारे प्रश्न काही चुकीचे नाहीत असे म्हणायला काही हरकत नाही कारण ही तसेच आहे
मोठ्या मोठ्या महापुरुषाचे राजा महाराजा चे नाव फक्त समारंभात कार्यक्रमात व निवडणूका पुरतेच मर्यादित घ्यायचे काय त्याचे व अवलोकन फक्त भाषणबाजी बोलाय.. फोटो..लिहाय..वाचाय...पुरतेच ते मर्यादित ठेवायचे की काय..?
त्याचे अवलोकन वेळोवेळी केले नाही
व आत्ताच्या आईवडिलांनी त्यांची शिकवण तशी शिकवण दिली नाही तर वेळो वेळीं बाळकडू पाजले नाही तर..?
असे अनेक प्रकार अशा अनेक समस्या निर्माण होतील व जने करून भारत देश ही पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही ..?..व २१वे शतकही पूरनार नाही आहे त्याची वाटही बघावं लागणार नाही असे सध्या तरी मला वाटते आत्ताचा युवक हा ...अनेक प्रकारच्या जाहिराती ..पोस्टरबाजी.. अनेक प्रकारचे जीवघेणे देशी खेळ. सोडून दुसऱ्याकडे बघून अनेक प्रकारच्या हातामध्ये मोबाईल घेऊन सोबतीला कोणी नसतानासुद्धा जागा असो किंवा नसो कधी तू ह्याला मार.. तू त्याला मार... मि ह्याला बघतो तू त्याला बघ मनातल्या मनात म्हनत म्हनतचं पब्जी सारख्या विदेशी. परदेशी.्गेममुळे रात्रदिवस तहान भूक.झोपही..विसरून वेढा पीसा होत चालेला आहे आपले अस्तित्वच .विसरून. गमवून.. बसत आहे व बसला आहे. आजकालच्या..फॅशन.... फॅशन .अशा अनेक प्रकारच्या सत्या पेक्षा असत्यता जास्त असलेल्या...? रात्रदिवस यामध्येच आपलं अस्तित्वच हरवून बसलेला आहे तरी कमी पडणार नाही असा हा सध्याचा दीख दिखाऊपणा ... दिखावा या या पुढे स्वतःला गाढून घेत... चालला आहे व आपले अस्तित्वच काय......हेच विसरून जगत आहे की काय असे वाटू लागले आहे... आपण काय आहोत.काय करणार आहोत.आपले आई-वडील काय ..?करतात आपले आजी आजोबा कसे होते ?..काय खाऊन राहत होते.? किती वेळ काम करत होते..? देशासाठी त्यांचे बलिदान काय आहे ..?आपण फक्त जात -पात हेच म्हनतच बघतच राहणार आहोत का..? अवेळी लागलेल्या... अनेक प्रकारच्या.. व्येसण,व व्यसनाच्या आहारी जाऊन..... उदा. चरस... गांजा.. गुटका.. मटका.. मनाला चटका. लावून आयुष्यात संपवणारी. व मुलांना मान मर्यादा.. आपले तुपले.. मंदिर ..मंज्जित.. गड किल्ले.. देवदेवतांना संत महात्म्यांनां.. थोर महापुरुषांना अशा अनेकांना विसरायला लावणारी ..म ..= मरनाच्या
दी- दिन-रात दीवसान दिवस...रा-रहास होतं होत.
चाललेलं असं अनमोल असे शरीर..
ती म्हणजेच मदीरा.होय आपन,पूर्वीचे.. पूर्वजांचे..सण-वार... आपुलकी.प्रेम,जिव्हाळा.. स्नेह... माणुसकी.. सद्भावना.. सदाचार.. मान मर्यादा...वडीलधाऱ्या मानवी जीवावर प्रेम करणारं नाही काय...? वडीलधाऱ्यांचा मान सन्मान मान मर्यादा विसरून चालणार काय..?
"आपल्या आईची... लाडक्या बहिणींची अब्रु.. इज्जत.. ठेवणार नाही काय..? ताईला.आत्याला..मावशिला...एकदम.कमी वयामध्येंच..? आशा प्रत्येक समाजांतील अनेक मुलींना विधवा होताना,बघताय ना..? त्यामुळेच त्यांचे जीवन हे..?..वनवन.. दारोदारी फिरून आपल्या बालकांचे आरोग्य... शिक्षण पूर्ण करता करताना.. पालन-पोषण .. करताना.. दिवस-रात्र एक करावे लागत आहे ..?जिवंतपणिच आपल्या एकुलत्या एक लाडक्या पोटच्या गोळ्याला अंत्यविधीला खांदा द्यावा लागत आहे ....?.. रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या अशा आपल्या. आई-वडिलांना विसरून चालणार काय...?
त्याचे कारण शोधणार काय..? पिसाट पणा, कुरुर कृत्य. मानवतेला काळिमा फासणारे बलात्कार.. विनयभंग जाळपोळ अश्या अनेक मतिमंद बालिश बुद्धी ठेवून घाणेरडे कृत्य करणाऱ्या नवतरुणांना कळणार आहे का नाही .. असे अनेक प्रश्न पडत आहेत म्हणूनच म्हणतोय.. बालपणीच, बालवयातच, प्रत्येकानेच आपल्या पाल्याला पोटच्या गोळ्याला योग्य असे मार्गदर्शन संस्कारातून.. शिक्षणातून देणे ही काळाची गरज आहे जशे संतांनी परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे "शुद्ध बीजापोटी.. फळे रसाळ गोमटी.."थोडेसे का होत नाही ते मुलगी असो किंवा मुलगा.. आसो त्याच्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे वाटते व गरज असेल तरच मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही सुविधा त्या असुविधा होणार नाहीत तर ना ? याकडेही थोडंसं लक्ष्य दिले पाहिजे म्हणूनच मला थोडेसे आपल्याशी आपलाच भाऊ,मुलगा, कीवां एक समाजसेवक.. समजून मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून थोडसं बोलावस वाटलं म्हणूनच तर...वेळीच जागे व्हाल तर .अनमोलअशें जीवन.. मातीमोल करण्यापेक्षा चांगले आयुष्य जगाल"
या थोर विचारवंताच्या म्हणीप्रमाणे आपन या जगामध्ये जगलो तर आम्हाला कधीच काही कमी पडू शकणार नाही याची मी ग्वाही देतो...
"असे जगावे दुनियामध्ये...
"आव्हानाचे लावून अत्तर..
"नजर रोखुनी नजरेमध्ये...
"आयुष्याला द्यावे उत्तर..
आयुष्याला द्यावे उत्तर...
""जगावे परी मरण रुपी उरावे"
हे आई ..आई तुझे उपकार !!या जन्मी तरी नाही फिटणार .. ते नाही..ही फिटणार ..नाही..... अशी तुळजाभवानी..विठूरुक्मीनी...सरस्वती..पारवती..रमाबाई.रानी लक्ष्मीबाई सावित्रीबाई, अशे अनेक ईश्र्वराचे रुप तुम्ही सर्व सामान्य मानवाची माता मा जिजाऊ.. जय जिजाऊ जय शिवराय..
जय जिजाऊ जय भीमराय..
अशा अनेक महापुरुषांना... महात्म्यांना ...शूरवीरांना ...अनेक देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो व माझे दोन शब्द संपवतो
उदागीर बाबाच्या पावन नांगरणीपासून हाकेच्या अंतरावर जवळच असलेल् शेल्हाळ माझ गाव विजय (विराज) ✍️ ✍️ असे हे माझे नाव..
जय हिंद.......
जय जवान "जय किसान" जय जय.. महाराष्ट्र माझा ..जय जय...माझा..!!भारत माता की जय..!! वंदे मातरम वंदे मातरम...
✍लेखक.कवी.समाजसेवक✍✍
"२१व्या शतकातील भरकटतात चाललेला नवतरून युवक" (वक्ते)
विजय (विराज)शिवाजीराव चिखले शेल्हाळकर तालुका.उदगीर.जिल्हा लातूर.९०४९२०००७० .८३२९१८४७४८