नळेगावच्या भदाडे मेट्रोब्रन अबॅकसचे यश

नळेगावच्या भदाडे मेट्रोब्रन अबॅकसचे यश
मेट्रोब्रेन अबॅकस राज्यस्तरीय परीक्षा 2020
------------------------------------------
नळेगाव दि.14फेब्रुवारी रोजी अकलूज जि. सोलापूर येथे राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 1000 विध्यार्थी सहभागी होते.
या राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेत महाराष्ट्रातून (graminmadhe) सर्व प्रथम (*BEST FRANCHISE OF THE YEAR 2020*) हे मानांकन नलेगावच्या भदाडे मेट्रोब्रेन अबॅकस अकादमी मा.खा.विजयसिंह मोहिते पाटील(माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)तसेच मा.श्री संतोषजी लोहारे व सीमा लोहारे मॅडम (मेट्रोब्रेन अबॅकस अकादमी डायरेक्टर) यांच्या हस्ते देण्यात आले.
या परीक्षेत नळेगाव येथील भदाडे अबॅकस अकादमीचा 1)क्षीतिज शिवप्रसाद बंडे हा विध्यार्थी 8 वर्ष गटातून राज्यात दुसरा तर 2)हर्षद गंगाधर कांबळे  हा विध्यार्थी 10 वर्ष गटातून राज्यात चौथा येण्याचा मान पटकावला.यात सहभागी विध्यार्थी ओंकार बोडके,विराज चव्हाण,अथर्व भदाडे,आदित्य भदाडे, पृथ्वीराज चव्हाण,प्राची चव्हाण,रणजित शिंदे,श्रष्टी शिंदे,श्रष्टी हुडगे,विकी सावंत,सुरेंद्र साळुंके,उदय साळुंके,ज्ञानेश्वरी गव्हाणे,सुदाम शिंदे,श्रावणी शिंदे,सिद्धांत जाधव, शिवम बिराजदार,राजवर्धन पाटील,अभिजित पाटील,महेश पंचाक्षरी,वेदान्त क्षीरसागर,आदित्य पाटील,गायत्री शिंदे,श्रावणी बिराजदार,यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळाले.
अकादमीच्या वतीने गुणवंताचा सत्कार करण्यात आला.