आघाडी सरकार विरुद्ध देवणी तहसील समोर भाजपातर्फे धरणे आंदोलन
बोरोळ/प्रतिनिधी-सध्याच्या निष्क्रिय आघाडी सरकारच्या विरुद्ध व शेतकरी आणि महिलावरील अन्यायाविरुद्ध देवणी तालुका भाजपातर्फे देवणी तहसील समोर आज धरणे आंदोलन करून शासनाविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला.
या या धरणे आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार सुरेश घोळवे यांना लेखी निवेदन सादर करून सरकारचा निषेध करीत काही मागण्या मागण्या करण्यात आल्या.
आज करण्यात आलेल्या आंदोलनात जि प सदस्य रामचंद्र तिरुके प्रशांत पाटील पृथ्वीराज शिव शि्वे नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे सभापती चित्रकला ताई बिरादार भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे हावगी राव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार भगवानदादा पाटील मनोहर पटणे बसवराज पाटील शंकरराव पाटील बाबुराव इंगोले ओम धनुरे यशवंत पाटील सत्यवान कांबळे निजाम उंटवाले शेख अलीम नामदेव कांबळे सोमनाथ बोरुळे पांडुरंग पटवारी माजी सभापती सत्यवान कांबळे मयूर पटणे संतोष पाटील अटल धनुरे तानाजी पाटील प्रशांत पाटील धनाजी जाधव रामलिंग शेरे सुनील रेड्डी वैभव कोणाळे बाळासाहेब पाटील माधव पवार बालाजी सूर्यवंशी ज्ञानोबा वेळे गावे मयूर पटणे प्रेम राज उंच नाळे अमित संभाळे बसवराज मंगलगे रमेश मळभगे महिला आघाडी अध्यक्ष रंजना पोलकर मोहन कांबळे हनुमंत बिरादार संदेश चामले रमाकांत शिंगडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
Attachments area