दावणगांव येथे शिवजयंती निमीत्त रक्तदान शिबिर

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब रयतेचे राजे कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिर मौजे दावणगाव तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे ठेवण्यात आले होते तरी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित येऊन या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर येरोळकर साहे, उदगीर तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर चामवाड ,अजय हजारे , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे, राजकुमार कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष या कार्यक्रमाचे नियोजन दावणगावचे व्हाईस चेअरमन धनाजी मुळे यांनी केले या कार्यक्रमात महेश भंडे माजी सरपंच दत्ताजी भंडे कांबळे होडगे, प्रशांत जगताप शिबिर  यशस्वी करण्यासाठी दावणगावचे शिवनेरी मित्र मंडळ दावणगाव आणि अंबरखाने ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले रक्तदान करणारे रक्तदाते 101  रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले गेले.या रक्तदान यशस्वी करण्यासाठी कमलाकर फुले ,बळीराम मुळे ,विकास भंडे ,रंजीत भंडे, बालाजी हुरुसनाले ,संतोष पताळे , तुलशीदास सूर्यवंशी, दिपक भंडे ,अमर कांबळे, राजू कांबळे ,खुदबुद्दीन बागवान, यशवंत हल्लाळी ,संतोष भंडे,तुकाराम भंडे व तसेच शिवनेरी मित्र मंडळ दावणगाव यांनी परिश्रम घेतले.