श्रीमती शांताबाई आडेप्पा स्वामी यांचे निधन
श्रीमती शांताबाई आडेप्पा स्वामी यांचे निधन


उदगीर (प्रतिनिधी) शंकर मठाचे मठाधिश सुखदेव स्वामी यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई आडेप्पा स्वामी यांचे वय 95 वर्ष यांचे शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता वृधापकाळांने निधन झाले . त्यांच्या पच्शात दोन मुले सुखदेव स्वामी,अमर स्वामी,व एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे श्रीमती शांताबाई आडेप्पा स्वामी यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार शनिवार दि.29 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता जळकोट रोड शासकिय स्मशानभुमी