*परमपुज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबी मध्ये ठराव घेणार*---
जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे
उदगीर वार्ता --राष्ट्रसंत ,वसुंधरारत्न ,ष.ब्र.डाँ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 104 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित
*महासंकल्प सिद्धी एक लक्ष स्वाक्षरी अभियान*
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे बोलत होते . उदगीर जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा. राहुल भैय्या केंद्रे यांनी सांगितले
या कार्यक्रमाला जि.प. सदस्य बस्वराज रोडगे, उदगीर पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील ,चाकुर पंचायत समितीचे उप सभापती सज्जन कुमार लोणाळे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे , चंद्रकांत आण्णा वैजापुरे , चंद्रकांत टेंगटोल , सागर बिरादार , सतीश राचुटे सह आयोजक राजकुमार बामणीकर व असंख्य लिंगायत बंधु भगिनी शरण शरणी उपस्थित होते